मनुष्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ग्रंथ म्हणजेच रामायण होय: संजय देवधर
प्रतिनिधी प्रवीण जोशीढाणकी. श्रीराम जन्म ोत्सवानिमित्त संजय देवधर यांच्याकडे गेल्या तीन पिढ्यांपासून प्रभू रामचंद्राच्या चरणी सेवा असते. नऊ दिवस राम विजय या ग्रंथाचे पठण केले जाते. त्याला अनुसरून संजय देवधर…
