सैनिक पब्लिक स्कुल च्या सुपिक वरफडे चे सुयश ,९१ टक्के गुण घेवुन शाळेत प्रथम क्रमांक
सहसंपादक -रामभाऊ भोयर सिबीएसई दहावीच्या परीक्षेत वडकी येथील सैनिक पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे.सिबीएसई दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असुन त्यामध्ये राळेगाव तालुक्यातील वडकी येथील सैनिक पब्लिक…
