”शासन आपल्या दारी”योजनेसाठी गावागावात बसणार ठिय्या ,सरकारी कामे गावातच होणार
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड उमरखेड (ग्रामीण ) जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या निर्देशनुसार यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामधील 10गावामध्ये "शासन आपल्या दारी "या 10गावामध्ये अभियाना अंतर्गत शिबीरे आयोजित करावयाची आहेत. सदर…
