सावरखेडा येथील कृषी सहायकांचे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष?
कृषी सहायक उंटावर बसून शेळ्या हाकलत असल्याचा सावरखेडा येथील शेतकऱ्यांचा आरोप ग्रामपंचायतीपुरताच मर्यादित; सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथील कृषी सहायकांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष सविस्तर वृत्त असे गावातील शेतकऱ्यांना…
