महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष (काँग्रेस) च्या डॉ. रेखा पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करीत पुलाच्या बांधकामाची पाहणी केली
लता फाळके/ हदगाव विदर्भ - मराठवाडा च्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवर सुरू असलेले पुलाचे बांधकाम पाहण्यासाठी महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष (काँग्रेस) च्या डॉ. रेखा पाटील यांनी भेट दिली. प्रथम डॉ. बाबासाहेब…
