चवताळलेल्या रानडुकराच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू तर पुरुष गंभीर पार्डी शेत शिवारातील दुर्दैवी घटना
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ गेल्या चार ते पाच दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे शेतातील अंतर मशागतीची कामे खोळंबली होती पण आज रोजी पावसाने उघडी दिली त्या कारणाने शेतातील मशागतीला शेतकरी जोमाने लागला…
