सेवाश्रम परिसरातील साई मंदिराचे भूमिपूजन संपन्न
(राजे मुधोजी भोसले यांची उपस्थिती)
राळेगाव यवतमाळ मार्गांवर होऊ घातलेल्या साई सेवाश्रम, स्त्री आधार केंद्र व सेवार्थ रुग्णालयाच्या परिसरातील साई मंदिर चे भूमिपूजन (दि.6 जुलै ) राळेगाव येथे करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे…
