हेल्प फाउंडेशन चे अध्यक्ष भाविक भगत यांच्याकडून महागाव तालुका अध्यक्ष शुभम वानखेडे यांच्या माध्यमातून रुग्णाला मदत
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी. संदीप जाधव हेल्प फाउंडेशन यवतमाळ यांनी अर्जुन चव्हाण धर्मोहा येथून तालुका अध्यक्ष शुभम वानखेडे यांना सुनिता कैलास भिसे या महिलेला सरकारी दवाखान्यात मदत अपेक्षित होती .…
