मार्कंडेय पोदार लर्न स्कूल मध्ये ९वा आंतरराष्टीय दिवस साजरा
दि 21 जून 2023९व्या आंतरराष्टीय योग दिवसाच्या अनुषंगाने मार्कंडेय पोदार लर्न स्कूल मध्ये शिक्षक ,विद्यार्थी आणि गुगल मीट व्दारे योग दिवस साजरा करण्यात आला . यामध्ये विविध योगसने शाळेच्या योग…
