शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार नामदेव ससाने यांनी उमरखेड येथे अधिकाऱ्यांना धरले धारेवर
शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेत शेतामध्ये पिकांना पाणी देण्याकरिता जावे लागते कारण दिवसभर शेतात वीजपुरवठा उपलब्ध नसतो.त्यामुळे शेतमालाचे नुकसान होते व रात्रीच्या वेळेस सर्प द्वंश होण्याची भीती असते.महावितरण केंद्र उमरखेड येथे जवळपास…
