नेताजी विद्यालय राळेगाव येथे किशोरवयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील नेताजी विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत आरोग्य या विषयावर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ सविता पोटदुखे यांनी किशोरवयीन मुलींचे…
