उत्पन्न नाही आणि भावही नाही,यावर्षी अतिवृष्टीचाही जोरदार फटका; कपाशी, सोयाबीनची अवस्था बिकट
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर दिवाळी ही चार दिवसावर येऊन ठेवली आहेत अशास्थितीत तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या कपाशी आणि सोयाबीनची अवस्था ही अतिशय बिकट आहे उत्पन्नही नाही आणि भावही नाही…
