ग्रामीण भुसार व्यापारी व दलाल शेतकऱ्यांची करीत आहेत मुंडकेमोडी,
( एक किलो कट्टी एक किलो धारा, व्यापारी व दलालाच्या फायद्यासाठी ठार मरतोय शेतकरी बिचारा )
प्रतिनिधी: शेख रमजान बिटरगांव ( बु ) उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या सोयाबीन, उडीद, मूग शेतकऱ्यांकडून झपाट्याने विक्री सुरू आहे. हल्ली रब्बी पीक पेरणीची लगबग अतिशय जोरात सुरू असल्यामुळे व…
