रब्बी हंगाम येतात च लोडशेडिंग सुरू शेतकऱ्यांचे बेहाल,निवडणूक आली की हा मुद्दा मात्र जरूर येतो आणि आश्वासनाचा महापूर?
प्रतिनिधी:प्रवीण जोशी,ढाणकी संपूर्ण देशाला मार्गदर्शक राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितले जाते त्याच प्रगत राज्यांमध्ये शेतकऱ्याला रात्री पाणी देण्यासाठी जावे लागत आहे ही खूप लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल कोरोना काळात सर्व उद्योगधंदे…
