पिंपळखुटी येथे तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पिंपळखुटी गावामध्ये दिनांक 27 मे 2025 रोज मंगळवारला संबोधी बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना अमरावती जिल्ह्याचे मा. खासदार बळवंतराव वानखडे यांच्या हस्ते…
