राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राळेगाव शाखेचा अभिनव उपक्रम
सहसंपादक : रामभाऊ भोयर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा राळेगावच्या पर्यावरण विभागाकडून शाखेच्या पटांगणावर असलेल्या झाडावर पक्षांकरिता जलपात्र लावण्याचा म्हणजेच चिमणी पाणपोई चा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.तारीख 4 मे 2025 रोज…
