राळेगाव तालुका ग्राहक पंचायतच्या अध्यक्षपदी प्राचार्य मोहन देशमुख उपाध्यक्षपदी डॉक्टर अश्विनी थोडगे,विनय मुनोत तर सचिवपदी गोपाल बुरले
सहसंपादक :: रामभाऊ भोयर राळेगाव तालुका ग्राहकपंचायतच्या तीन वर्षीय कार्यकारिणीची घोषणा राळेगाव येथे नुकतीच करण्यात आली यात राळेगाव तालुका ग्राहक पंचायत च्या अध्यक्षपदी प्राचार्य मोहन देशमुख त्यांची नियुक्ती करण्यात आली…
