राळेगाव तालुक्यात अतिवृष्टीचे संकट , नुकसानग्रस्तांना तातडीने मदतीची मागणी , मनसेच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी मार्फत करून मुख्यमंत्री यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर गेल्या काही दिवसांपासून राळेगाव विधानसभा क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक व शेतकरी शंकर वरघट यांनी…
