दहेगाव ग्रामपंचायत चा मनमानी कारभार व इतर तक्रारीबाबत गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी व आमदारांना दिले निवेदन
गावकऱ्यांचा उपोषणाला बसण्याचा इशारा राळेगाव तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायत मध्ये मनमानी, भोंगळ कारभार सुरु असून गावातील समस्या कडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. दहेगाव ग्रामपंचायत ला गावकऱ्यांनी समस्या बाबत अनेकदा तक्रारी…
