यवतमाळ व इतर जिल्हयातुन मोटार सायकल चोरी करणाऱ्या चोरटयांना ताब्यात घेवुन २८,९७,०००/- रुपये हस्तगत
प्रतिनिधी::प्रवीण जोशी, यवतमाळ विविध नामांकित कंपनीच्या रग्गडकिंमतीच्या ४८ मोटार सायकल केल्या हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाईदिनांक ३०/०८/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पो.स्टे. उमरखेड हददीत उघडकीस न आलेले गुन्हे…
