सर्वोदय विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री व्हि एन लोडे यांच्या घरी साकारला पर्यावरण स्नेही बाप्पा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथील पर्यावरण स्नेही व विज्ञान शिक्षक श्री व्हि एन लोडे यांच्या घरी यावर्षी बाप्पासमोर पंढरीची वारी…
