अतिवृष्टीने बाधितांना राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाची मदत , संकटकाळी मदत हीच शिकवण हाती घेतलेले व्रत जपले…!
प्रतिनिधीप्रवीण जोशीढाणकी दिनांक१६ ऑगस्ट ते २० पर्यंत संतधार पाऊस होता यामध्ये अनेक काबाडकष्ट करणाऱ्यांचे घर वाहून गेले शेतं खरडून गेली व रोजचे खायला लागणारे अन्नधान्य सुद्धा भिजल्या गेले होते. त्यामुळे…
