तहसील कार्यालय तथा कृषी विभाग यांच्या तर्फे शेतकऱ्यांना अतिदक्षतेचा इशारा
उमरखेड तालुका प्रतिनिधी =-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )पत्रकारमो. 7875525877 उमरखेड तालुक्यामध्ये 15आगस्ट रात्री पसून सतत जोरदार पावसाचा ओध चालू आहे पाश्वभूमीवर प्रशासन सतर्क असून महसूल विभागाची यंत्रणा तालुक्यातील विविध भागाना…
