राळेगाव खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांनी आकांक्षा कोहाड हिच्या हस्ते ध्वजारोहण, आकांक्षाचा केला सत्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वाढोणाबाजार येथील शेतकरी परिवारातील एका विद्यार्थिनीने न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथील शाळेत दहावीला शिकत असताना दहावीच्या परीक्षेत राळेगाव तालुक्यातून 96.40%गुण पटकाविला…
