वातावरण बदलामुळे संसर्गजन्य आजारात वाढ — दवाखाने हाऊसफुलसर्दी, ताप, खोकला यासह अन्य साथीचे रोग डोके वर काढत आहेत
सहसंपादक : रामभाऊ भोयर काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या सततच्या बदलामुळे सर्दी, ताप, खोकला यासह विविध संसर्गजन्य आजारांनी जोर धरला आहे. परिणामी शहरातील खासगी व शासकीय रुग्णालये रुग्णांनी हाऊसफुल झाली आहेत.…
