भाजपाच्या 12 आमदारांना निलंबित करून महाविकास आघाडी सरकारने केली लोकशाहिची हत्या — माजी आमदार अँड. संजय धोटे
जी प्रतिनिधी:वैभव महा,राजुरा भाजपा तालुका/शहर तर्फे मा.राज्यपाल यांना तहसीलदार राजुरा तर्फे दिले निवेदन ओ.बी.सी.आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद करणाऱ्या भाजपाच्या 12 आमदारांना निलंबित करून महाराष्ट्र शासनाने लोकशाहिचा मुडदा पाडला आहे.महाराष्ट्र…
