कृषी विभागाने तालुक्यातील शेतकऱ्यांना सोडलं वाऱ्यावर,अधिकाऱ्यांचे हप्ता मिळतो का?
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर 9529256225 सध्या तरी पाऊस छान पैकी सर्वदूर पडल्या ने,लावण केलेले बी बियाणे निघण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी खूष आहे.पण या महत्वपूर्ण हंगामात शेतकरी बांधवांना योग्य वेळी योग्य…
