स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीसाठी म.न.से.ची वे.को.ली जी.एम कार्यालयावर धडक म.न.से शहर अध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर वे.को.ली.भटाळी येथील जि.आर.एन कंपनीत स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार देण्यात यावे या प्रमुख विविध मागण्यांसाठी मनसेचे शहर अध्यक्ष मनदिप रोडे, यांच्या नेतृत्वात वे.को.ली चंद्रपूर चे मुख्य मॅनेजर यांच्या कार्यालयात धडक…
