पाटण बोरी सर्कलमधून भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून लोकप्रिय सरपंच भिमराव झिबल कोरवते जनतेच्या प्रचंड पसंतीस पात्र
सहसंपादक : रामभाऊ भोयर ग्रामीण भागातील विकासाचा दीपस्तंभ ठरलेले भिव मराव झिबल कोरवते, हे नाव आज पाटण बोरी सर्कलमध्ये सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे. आपल्या प्रामाणिक कार्यशैलीने आणि जनतेशी असलेल्या…
