50 हजार हेक्टरी तात्काळ मदत द्याशेतकरी संघटनेचे राळेगाव येथे धरणे आंदोलन
सहसंपादक : रामभाऊ भोयर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतीपाऊसाने, अतिवृष्टीमुळे शेतातील सर्व पिकांचे व चारकोल राॅट व येलो मोझक रोगाने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अती पाऊसाने तूर…
