राळेगाव तालुक्यातील मेंघापूर बोरी संगम ग्रामपंचायत कडून अंगणवाडीच्या मुला मुलींना ड्रेस वाटप
राळेगाव तालुक्यातील मेंघापूर बोरी संघम येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच नितीन खडसे यांच्या हस्ते आज दिनांक १६/८/२०२३ रोज गुरूवारी अंगणवाडीच्या २५ मुला मुलींना ड्रेस वाटप करण्यात आला.त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य अक्षय काळे,…
