जि. प., प. स.निवडणुकीच्या तोंडावर नापिकी, बेरोजगारी व आत्महत्याचा आक्रोश[ अमेरिकी टेरिफ उपरांत कृषीमाल निर्यातीवर मर्यादा हे अधिकच दुखणं ]
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सोनुर्ली गावातील शेतकरी पांडुरंग घुगुसकर यांनी 8 सप्टें. ला शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जबाजारीपणा व नापिकी मुळे या शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतल्याची…
