ढाणकी शहरातील कचरा संकलन करणाऱ्या महिलेला साडीचोळी देऊन केली कृतज्ञता व्यक्त
प्रतिनिधी ::प्रवीण जोशीयवतमाळ आज जागतिक महिला दिन साजरा होत असताना महिलांनी चोखपणे पार पाडलेल्या सर्व समावेशक भूमिकेबद्दलचे कृतज्ञता व्यक्त करणे होय क्षेत्र कोणतेही असो जी जबाबदारी तिच्यावर दिल्या गेली ती…
