सावित्री(पिंप्री) येथील शेतकरी पुत्राला रानडुक्करांने धडक दिल्याने जिव गमवावा लागला, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त न केल्याने घटना
सहसंपादक-रामभाऊ भोयर दिनांक २-३-२३ रोजी पिंप्री सावेत्री येथील शेतकरी चंद्रशेखर उर्फ चेतन अशोक भोयर वय ४२ वर्ष हा खैरी गावाकडून आपल्या पिंप्री सावेत्री गावाकडे मोटरसाइकलने जात असतांना पिंप्री गावाजवळ विद्युत…
