आटोमोबाइल व मल्टीस्किल च्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा येथे मुख्याध्यापक यांच्या हस्ते सत्कार व कौतुक
तिरोड़ा - जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा येथे व्यवसाय अभ्यासक्रम ऑटोमोबाईल इंटर्नशिप प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम आणि विद्यार्थी कौतुक सोहळा रोज मंगळवार दि 14 / 02 /2023 रोजी स.…
