उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग मर्यादित शेतकऱ्यासाठीच का?
प्रतिनिधी::प्रवीण जोशी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून पणायचा विसर्ग सोडण्यात आला असून अनेक कास्तकारांचे ऊस हे पीक आहे.उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे ऊस पिकाला पाणी आवश्यक असताना तो वाळण्याच्या वळणावर येऊन ठेपलाय असे असले…
