रिधोरा येथील तलाठ्यांना मुख्यालय राहण्याची एलर्जी?
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील तलाठ्यांना मुख्यालय राहण्याची एलर्जी होत असल्याची दिसून येत आहे. सविस्तर वृत्त असे शासनाने लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांच्या सोयी सुविधेसाठी गाव तिथे…
