बाभुळगाव येथे भव्य शंकरटाचे आयोजन ,अडीच लाख रुपयांची जंगी लुट
प्रतिनिधी: यवतमाळप्रविण जोशी जिल्ह्यासह तालुक्यातील व परीसरातील शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे शेतकर्यांना आपल्या बैलांन सोबत प्रेमाची भावना निर्मान व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनमोहन भोयर व मित्र परिवारच्या वतीने…
