जैव वैद्यकिय कचर्याच्या विल्हेवाटीकडे रुग्णालया प्रशासनाचे दुर्लक्ष स्त्री रुग्णालयाच्या परिसरात साठलेल्या कचर्यामुळे दुर्गंधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आंदोलनाचा इशारा
वाशिम - येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात जैव वैद्यकिय कचर्याच्या योग्य प्रकारे विल्हेवाटीकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून जिल्हा स्त्री रुग्णालयात परिसरात साफसफाई अभावी परिसरात दुगर्र्ंधी पसरली आहे. या सर्व प्रकाराची…
