श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्थेची निवडणूक बिनविरोध,अध्यक्षपदी आरती चौधरी तर उपाध्यक्षपदी पुजा जुनगरी
. नितेश ताजणे -वणी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वणी यांचेकडील अधिसूचना २०२३, दिनांक ०७/०२/२०२३ अन्यये श्री धनलक्ष्मी महिला नागरी. सहकारी पतसंस्था मर्या. वणी र.नं. ११६२, ता. वणी जि. यवतमाळ या…
