वाहतूकीचे नियम पाळा व जीवन सांभाळा – ए.पी.आय. संजय अत्राम
आर.सी.सी.पी.यल. - मुकुटबन , ऍम पि बिरला ग्रुप, वाहतूक शाखा वणी आणि रा.से.यो. विभाग लोकमान्य टिळक महाविद्यालय,वणी यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता "सुरक्षा सप्ताह कार्यशाळा" चे यशस्वी आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या…
