व्यापारी संकुल व प्रशासकीय इमारती करिता नगरपंचायतीने एका वर्षा पूर्वी चं नगर विकास विभागाकडे केली मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव येथील नगरपंचायतीच्या सर्वसाधारण दिं ११ मार्च २०२२ चे ठराव नुसार नगरपंचायतीने नगरविकास विभागाकडे नवीन व्यापारी संकुल व प्रशासकीय बांधकाम इमारतीकरिता ५ कोटी निधीची मागणी…
