राजकीय रणधुमाळी: जिल्हा परिषद मोहदा करंजी सर्कलसाठी ‘महिला सबलीकरणाचे’ प्रतीक – संध्या मेश्राम (गबराणी पाटील) यांना उमेदवारीची प्रबळ मागणी
आदिवासी विकास आणि महिला सबलीकरणाच्या दिशेने… यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा-करंजी जिल्हा परिषद सर्कलच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. या सर्कलमध्ये भारतीय जनता पक्षाकडून…
