शासकीय अनुदातून मिळालेल्या योजनेचा उत्तम प्रकारे लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक ०१/०७/२०२२ रोज शुक्रवार आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त पंचायत समिती राळेगाव येथे कृषी दिनाचे औचित्य साधून…
