श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ कङून CPR ( कारडिओ पलमनरी रिसरसिटेशन )जागरूकता सप्ताह साजरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राष्ट्रीय आपत्कालीन जीवन रक्षाप्रणाली अभियान अंतर्गत CPR जागरूकता सप्ताहकेंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण व राष्ट्रीय आपत्कालीन जीवन रक्षा प्रणाली प्रशिक्षण अभियाना अंतर्गत श्री वसंतराव नाईक…
