राळेगाव तालुक्यातील सराटी व इतर गावांतील ट्रान्सफॉर्मर वाढीव मेगावॅटचे बसवून देण्याची मागणी, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सराटी बोराटी लोणी बंदर खैरगाव सखी वरध ही गावे जरी राळेगाव तालुक्यात येत असली तरी यांना शेतीसाठी व घरगुती मिळणारा विजपुरवठा हा पांढरकवडा अंतर्गत…
