शेतीसाठी दिवसाची वीज द्या पहापळ येथील शेतकऱ्याचे महावितरण ला निवेदन
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा पांढरकवडा / संपूर्ण शेतकऱ्यावर आज नापिकीची भयानक परिस्थिती असताना महावितरण आज शेतकर्यांना रात्रीची वीज देऊन त्याच्या जीवाशी खेळत आहे. आज साऱ्या जगाला जगवणारा पोशिंदा म्हणून ओळख असणारा शेतकरी…
