मोलमजुरी करणाऱ्या आईवडिलांचा मुलगा झाला ऑफिसर,आई वडिलांच्या कष्टाचे चीज झाले
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी ढाणकी शहरातील टेंभेश्वर नगर येथे राहणारे व अत्यंत बेताची परिस्थिती असलेले नामदेव गायकवाड व विमलबाई गायकवाड हे दांपत्य अधिवास करतात व त्यांनी स्वतः अनेक काबाडकष्टाचा डोंगर उचलून आपल्या…
