पौर्णिमा माध्यमिक शाळा सावनेर ची उत्कृष्ठ निकालाची पंरपरा कायम,१० वी चा निकाल ९५%
सहसंपादक:- रामभाऊ भोयर राळेगाव प.स.अंतर्गत येत असलेल्या पौर्णिमा माध्यमिक शाळा सावनेर ता. राळेगाव जि. यवतमाळ शाळेने दरवर्षी प्रमाणे या वर्षी निकालाची उत्कृष्ठ पंरपरा कायम राखली.मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.शाळांत…
