शेतमालाचे पडलेले भाव, सततची नापिकी, वाढलेल्या कर्जामुळे शेतकरी हतबल
(शेतीसाठी जगाच्या पोशिंद्यावर आली पशुधन विकण्याची वेळ)
सहसंपादक:- रामभाऊ भोयर सतत होणारी नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, अंगावर कर्जाचा बोझा यामुळे देशोधडीला लागलेला शेतकरी पुरता नैराश्यग्रस्त होऊन हतबल झाला असून आता तोंडावर खरिप हंगाम आलेला असून आपली काळी माती…
